शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 2:02 AM

तरुणीवर एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या जागी तिच्या सोबतच्या मावस बहिणीच्या मित्राला मारहाण करून झाडाला बांधून दोन अज्ञात आरोपीनी सामूहिक अत्याचार केला.

नालासोपारा : विरार पूर्वेकडील सहकार नगर मध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या जागी तिच्या सोबतच्या मावस बहिणीच्या मित्राला मारहाण करून झाडाला बांधून दोन अज्ञात आरोपीनी सामूहिक अत्याचार केला. विरार पोलिसांनी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणी सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाजूला राहणाºया मावस बहिणीला भेटण्यासाठी गेली होती. मावस बहिणीच्या इमारतीच्या खाली तिचा मित्र भेटल्यावर त्याच्यासोबत शाळेच्या परिसरात बोलत असताना दोन अज्ञात तरुण त्याठिकाणी आले व शाळेच्या पाठीमागे त्यांना नेऊन मित्राला ठोशा बुक्यांनी मारहाण करून आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मित्राला व तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पलायन केला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपींना लवकरच अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.>या मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर आरोपी तरु णाला पकडण्यात येईल. त्यादिशेने योग्य तो तपास करत आहे.- बी टी घनदाट, सहायक पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी,विरार पोलीस ठाणे