शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

बोईसरमध्ये बिबट्या घुसला , वनखात्याची रात्रभर गस्त, थांगपत्ता लागलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:15 AM

येथील यशवंत सृष्टीसमोरील जैन मंदिरात मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास बिबट्या शिरला व त्यामागील पत्राशेड व झाडाझुडपांमध्ये दडून बसला.

पंकज राऊत बोईसर : येथील यशवंत सृष्टीसमोरील जैन मंदिरात मंगळवारी दुपारी दिडच्या सुमारास बिबट्या शिरला व त्यामागील पत्राशेड व झाडाझुडपांमध्ये दडून बसला.त्याच्या आसपास बघ्यांची गर्दी होताच गांगरून तो पळून गेला. पळतांना त्याने वाटेत आलेल्या चंद्रकांत गावडे या पाणीपुरीवाल्याला आपल्या पंजाचा ओझरता फटका मारला त्यामुळे त्याच्या नखांचे ओरखडे त्याच्या शरीरावर उमटले. बोईसरच्या वन कर्मचाºयांना याची खबर मिळताच ते त्वरीत घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला पांगविले.नंतर त्याचा जवळपास दोन तास या परिसरात शोध घेतला गेला परंतु तो सापडला नाही, तो बोईसरच्या पूर्वेला गायब झाल्यामुळे वनखात्याच्या कर्मचाºयांनी त्या भागात रात्रभर गस्त घातली मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही.