नालासोपाऱ्यातून पाच बांगलादेशींना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 04:36 IST2019-01-20T04:36:47+5:302019-01-20T04:36:52+5:30

नालासोपारा पूर्वेतून ५ बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली.

Five Bangladeshi people have been arrested from the cavalcade | नालासोपाऱ्यातून पाच बांगलादेशींना केली अटक

नालासोपाऱ्यातून पाच बांगलादेशींना केली अटक

पालघर : नालासोपारा पूर्वेतून ५ बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली. पालघरच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली़
आचोळे स्थित डोंगरी परिसरात बांगलादेशी लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून त्यांना जेरबंद करण्यात आले. येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ले करण्याच्या हेतूने ते नालासोपाºयात लपल्याचा संशय आहे. दरम्यान आणखी काही बांगलादेशी नागरिक लपल्याची शक्यता असूनत्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Five Bangladeshi people have been arrested from the cavalcade