शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे ,कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
4
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
5
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
6
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
7
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
8
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
9
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
10
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
11
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
12
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
13
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
14
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
15
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
16
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
18
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
19
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
20
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज

वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:14 PM

आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती.

नालासोपारा : वसई पूर्वेकडील वालीव फाटा येथील खूषपल या बेडशीट बनवणाऱ्या कंपनीत मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल तीन तासांनी आग विझवण्यात यश आले.

यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बेडशीट बनविण्यासाठीचा माल १७ ते ३२ दरम्यानच्या गाळ्यांमध्ये भरण्यात आला होता. त्यालाच मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती.आग विझवण्यासाठी वसई - विरार मनपा अग्निशमक दलाचे ३० कर्मचारी, २ अधिकारी यांनी फायर ब्रिगेडच्या ४ गाड्या आणि पाण्याच्या ३ टँकरसह आगीवर नियंत्रण मिळवले आहे. यावेळी वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.

टॅग्स :fireआग