शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

coronavirus : अर्नाळामध्ये वृद्धाचा कोरोनाने मृत्यू; वसई तालुक्यातील कोरोनाचा 7 वा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:12 PM

विरार अर्नाळा येथील या वृद्ध रूग्णाचा कोरोना ने बळी गेल्याने आता वसई तालुक्यातील हा 7 वा बळी आहे.

वसई - येथील वसई तालुक्यात कोरोनाच्या आकड्यांने गुरुवारी शंभरी पार केली असून हा वाढता आकडा चिंतेचा बनला असताना आता गुरुवारी दुपारी विरार च्या अर्नाळा मधील 66 वर्षीय वृध्द रूग्णाचा कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात मृत्य झाला असल्याची माहिती विरार आगाशी ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋग्वेद दुधाट यांनी लोकमत शी बोलताना दिली.दरम्यान मागील काही दिवसांपासून विरार अर्नाळा तील 66 वर्षीय जेष्ठ नागरिक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी अर्नाळा स्थित ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन तिथे उपचार सुरू होतेमात्र अलीकडेच त्यांना विरार गोकूळ टाऊन शिप स्थित येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र गुरुवारी दुपारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असता उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.विरार अर्नाळा येथील या वृद्ध रूग्णाचा कोरोना ने बळी गेल्याने आता वसई तालुक्यातील हा 7 वा बळी आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvasai-acवसई