शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर उपचारास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तक्रार

By admin | Updated: March 23, 2017 01:16 IST

न्यूमोनियाची रुग्ण असलेल्या दीड वर्षांच्या बालिकेवर सायंकाळी ६ नंतर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

बोर्डी : न्यूमोनियाची रुग्ण असलेल्या दीड वर्षांच्या बालिकेवर सायंकाळी ६ नंतर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरविरुद्ध तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी आणखीही अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तिवली जात आहेत.डहाणू तालुक्यातील नरपड या गावात राहणारी प्रचिती प्रतिक पाटील ही महिला तिच्या स्पृहा या दीडवर्षीय मुलीला घेऊन डहाणू शहरातील बालरोगतज्ञ डॉ. गणपत शानबाग यांच्या विवेक क्लिनिक येथे २० मार्च रोजी गेली होती. त्या वेळी सायंकाळचे सहा वाजून दहा मिनिटे झाली होती. त्या वेळी रुग्णालयात तीन रुग्ण उपचारासाठी थांबले होते. स्पृहाचे नाव नोंदविण्यासाठी गेल्यानंतर तपासणीची वेळ संपल्याची सबब पुढे करून डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिला. व तिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता घेऊन येण्याचा सल्ला दिला. ती तापाने फणफणत असल्याने नातेवाईकांनी व आपण हात जोडून उपचार करण्याची डॉक्टरांना विनंती केली तरी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाही. शेवटी तिला अन्य खाजगी रुग्णालयात घेऊन गेली. तेथे तिला न्यूमोनिया झाला असल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.