शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

शिजान खान व त्याच्या कुटुंबीयांचा तुनीषावर धर्मांतरासाठी दबाव; आईचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 09:23 IST

तुनीषाने शिजानच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा मेसेज पाहिल्यानेच त्यांचे ब्रेकअप झाल्याचे वनिता यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा: शिजान खान व त्याच्या कुटुंबीयांनी तुनीषावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप अभिनेत्री तुनीषाची आई वनिता शर्मा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तुनीषाने शिजानच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा मेसेज पाहिल्यानेच त्यांचे ब्रेकअप झाल्याचेही वनिता यांनी सांगितले. 

वनिता पुढे म्हणाल्या की, शिजानची आई तुनीषाचा छळ करत असे. त्याची बहीण तुनीषाला दर्ग्यात घेऊन जायची. शिजानने तुनीषाला लग्नाचेही आश्वासन दिले होते आणि तो तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता; पण तो तिची फसवणूक करत होता. माझी मुलगी बदलली होती. शिजान भेटल्यानंतर तिने हिजाब घालण्यास सुरुवात केली. ती त्याच्याकडून उर्दू शिकू लागली होती. शिजानचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याचे तुनीषाला कळले होते. तिने त्याच्या फोनवर दुसऱ्या मुलीशी झालेला संवाद वाचला होत्या. त्यामुळेच त्यांच्यात भांडण झाले आणि ब्रेकअप झाले होते.

शिजानच्या कोठडीत एक दिवसाची वाढ 

अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी प्रियकर शिजान खानची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यावर शुक्रवारी वालीव पोलिसांनी त्याला वसई न्यायालयात हजर केले. पोलिसांना या गुन्ह्यासंदर्भात तपास व चौकशी करण्यासाठी शिजानची एक दिवसांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली आहे. याप्रकरणी तुनीषाची आई वनिता शर्मा यांचा पुरवणी जवाब झाल्याचेही कळते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Tunisha Sharmaतुनिशा शर्माnalasopara-acनालासोपारा