शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

भाईंदरला होणार चार सरकते जिने, राजन विचारे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 7:11 AM

राजन विचारे यांची माहिती : रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मीरा रोड : भाईंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पूल व रेल्वे फलाटावर मिळून चार नवीन सरकते जिने बसवण्याचे मंजूर झाले आहेत. पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक मुकुल जैन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.

जैन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रवाशांना भेडसावणाºया समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. गर्दीच्यावेळी नागरिकांना खास करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला प्रवाशांसाठी सरकते जिने सर्व फलाटांवर असणे आवश्यक असल्याने ते बसविण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने उभारण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी विचारे यांनी बैठकीत केली. यावेळी जैन यांनी नियोजित जिन्यापैकी तीन सरकत्या जिन्यांची कामे लवकरच पूर्ण होतील. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी चार नवीन सरकते जिने उभारण्यास मंजुरी दिल्याचे विचारे म्हणाले. नवीन जिने बसवण्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील पादचारी पुलांवर दोन सरकते जिने बसवले जाणार आहेत. उत्तर दिशेच्या पूलाजवळ एक तर दक्षिण दिशेच्या पूलाजवळ एक सरकता जिना बसवला जाणार आहे.बालाजीनगरच्या पुलाला अतिरिक्त जिनाया शिवाय फलाट क्र मांक एक व दोनवरून दक्षिण दिशेच्या म्हणजेच बालाजीनगरच्या पादचारी पुलाला जोडून एक अतिरीक्त सरकता जिना बसवला जाणार आहे . तर फलाट क्र मांक सहावर मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाला जोडून एक सरकता जिना बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे असे विचारे म्हणाले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार