शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्राण्यांची शिंगे विकणारे अटकेत

By admin | Updated: October 28, 2016 02:25 IST

सुमारे दीडशे वर्षांपूर्वींची प्राण्यांची शिंगे आणि सुळे यांची बेकायदेशिर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुंगारेश्वर फाटा येथून अटक केली.

विरार : सुमारे दीडशे वर्षांपूर्वींची प्राण्यांची शिंगे आणि सुळे यांची बेकायदेशिर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुंगारेश्वर फाटा येथून अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख ८९ हजार २०० रुपयांची शिंंगे व सुळे जप्त करण्यात आली.निरीक्षक अशोक होनमाने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेदपाठक, हवालदार प्रदीप पवार, संदीप मोकल, जनार्दन मते, रामचंद्र पाटील, शंकर वळवी, मनोज मोरे, प्रवीण पाटील, दोरकर, विकास यादव, तटकरे, कोरे यांच्यासह सापळा रचला होता. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस पथकाने सलीम अहमद तांबे (४५, रा. उदयनगर, जि. रत्नागिरी) आणि गुलाम हुसेन शेख (३८, रा. वसई) दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १४ लाख ८९ हजार २०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. ही शिंगे व सुळे दीडशे वर्षांपूर्वींचे असून ते वनक्षेत्रपालाच्या ताब्यात देण्यात आले. (वार्ताहर)