शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

तलासरी येथे रसायनाने भरलेल्या टँकरचा अपघात; स्फोटाने टँकर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 1:39 AM

दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश

तलासरी : मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वरील तलासरी इभाडपाडा येथे मुंबईकडे जाणाऱ्या रसायनाने भरलेल्या टँकरला अपघात झाला. यावेळी झालेल्या स्फोटात टँकर भस्मसात झाला. रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत ड्रायव्हर आणि क्लीनरला बाहेर काढले. त्यांना नजीकच्या तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. 

यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तलासरी येथे फायरब्रिगेडची सोय नसल्याने नजीकच्या उंबरगाव व डहाणू येथून मदत मागण्यात आली. मात्र त्यांनी येण्यास नकार दिल्याचे समजते. 

अपघातानंतर दीड तासाच्या अवधी घटनास्थळी फायरब्रिगेड दाखल न झाल्याने, अनेक छोटे- मोठे स्फोट घडून टँकर जळून  खाक झाला. दरम्यान, दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही दिशेने किमान 5 किमीपर्यंत रांगा लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Accidentअपघातfireआग