शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शिक्षकांचे ‘आंबील खाओ आंदोलन’

By admin | Updated: April 21, 2016 02:26 IST

जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन रखडले. शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली.

वेतन रखडले : प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेधसमुद्रपूर : जि.प. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचे वेतन रखडले. शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली. यामुळे अनेक महत्त्वाचे व्यवहार प्रभावीत होत आहे. या दिरंगाईचा निषेध म्हणून राज्य प्राथमिक शिक्षक संघ व जुनी पेन्शन हक्क संघटनच्या शिक्षकांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर ‘आंबील खाओ आंदोलन’ केले. मार्च २०१६ ची सादर वेतनदेयके प्रथम डीसीपीएसच्या आॅनलाईन कपातीबाबत व नंतर आर्थिक आकडेवारी चुकीची जनरेट झाल्याची कारणे देत वारंवार रद्द केली जात आहे. प्रशासनाच्या तांत्रिक दिरंगाईमुळे मार्च २०१६ च्या वेतनास कमालीचा विलंब होत आहे. संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. डीसीपीएसच्या दोन हप्त्यांची कपात करू नये, या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून आर्थिक भुर्दंड न लादता पूर्वीच्या नियमीत मासिक वेतनासारखेच मार्च २०१६ चे वेतन सत्वर करणे गरजेचे होते; पण डीसीपीएस कपातीवर जि.प. प्रशासन अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला असून सर्वच शिक्षकांच्या वेतनास विलंब होत आहे.