शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

वर्ध्यातील अट्टल चोर ‘लड्डू’ पोलिसांच्या तावडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 2:41 PM

अट्टल चोर लड्डू उर्फ यश अमन पुणेकर (१९) रा. गोधनी, याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले.

ठळक मुद्देएलसीबीची कारवाईनागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील गुन्ह्यांची कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: अट्टल चोर लड्डू उर्फ यश अमन पुणेकर (१९) रा. गोधनी, याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी जेरबंद केले. लड्डूने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव व नागपूर जिल्ह्यातील एका गुन्ह्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वर्ध्यात संशयास्पद हालचाली करीत असलेल्या लड्डूला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक एलईडी, लॅपटॉप, कारसह एकूण ४ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक इंगळे, मोरखडे, दरगुडे, लामसे, बुरंगे, बन्सोड, खडसे, इप्पर, जैशिंगपूरे, बावनकर आदींनी केली.

टॅग्स :Policeपोलिस