शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

चारही डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; ‘आरोग्य’च्या अहवालावर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 8:18 AM

कदम रुग्णालयात सुरू असलेला गैरप्रकार हळूहळू समोर आला. त्यामुळे झोपी गेलेला आरोग्य विभाग पुन्हा जागा झाला.

- चैतन्य जोशीवर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणात आराेग्य विभागाकडून अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम, डॉ. कुमारसिंग कदम आणि डॉ. शैलेजा कदम यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.  या अहवालास विलंब होत असल्याकडे ‘लोकमत’ने सातत्याने लक्ष वेधले होते.प्रकरणाचा तपास योग्यरीत्या केला जात होता, मात्र कदम रुग्णालयात सुरू असलेला गैरप्रकार हळूहळू समोर आला. त्यामुळे झोपी गेलेला आरोग्य विभाग पुन्हा जागा झाला. अखेर ॲक्शन मोडवर येत तक्रार दिली.कलम ४०९ (भा.दं.वि. १८६०), कलम १२ (महाराष्ट्र रुग्णपरिचर्या घरे नोंदणी कायदा),  कलम २९ (महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५), कलम ५(२), असे अनेक कलमे लावण्यात आली.