रस्त्यावर झाड कोसळले...

By Admin | Updated: May 21, 2016 02:17 IST2016-05-21T02:17:20+5:302016-05-21T02:17:20+5:30

देवळी ते हिंगणघाट मार्गावरील वायगाव शिवारात रस्त्यालगत असलेले एक बाभळीचे झाड शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उन्मळून पडले.

The tree fell on the road ... | रस्त्यावर झाड कोसळले...

रस्त्यावर झाड कोसळले...

रस्त्यावर झाड कोसळले... देवळी ते हिंगणघाट मार्गावरील वायगाव शिवारात रस्त्यालगत असलेले एक बाभळीचे झाड शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उन्मळून पडले. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. दुचाकी चालकांनी शक्कल लढवीत लगतच्या शेतातून वाट काढली. मात्र जडवाहनांच्या येथे रांगा लागल्या होत्या.

Web Title: The tree fell on the road ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.