शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानाला क्षितिजापलीकडे पोहचवा

By admin | Updated: June 8, 2014 00:07 IST

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून तंत्रज्ञानाची उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे

आंतरराष्ट्रीय परिषद : वाढई यांचे आवाहनवर्धा : ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या परिभाषेत दिवसागणिक मोठा बदल होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषद, टेकफेस्ट या माध्यमातून ज्ञानाला गती मिळून  तंत्रज्ञानाची  उत्क्रांती होते, शिवाय ज्ञानाला क्षितिजापलिकडे पोहचविण्याचे कार्य याप्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून होईल, असे मत पुणे येथील एम. आय. टी. चे प्राचार्य डॉ. वाढई यांनी केले. सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय येथे क्वॉलिटी अपग्रेडेशन इन इंजिनिअरींग सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर  नांदेडच्या एस. जी. जी. एस चे प्रा. जामकर, विद्यापीठाच्या  व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डि. के. अग्रवाल, प्राचार्य डॉ. एम. ए. गायकवाड, परिषदेचे  समन्वयक प्रा. विकल इंगळे,  संयोजक एम. एन. ठाकरे, सचिव आर. एस. मंगळरुकर उपस्थित होते. यानंतर  जामकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञान व संशोधनाला नवा आयाम प्राप्त होईल, यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्पर्धात्मक युगात ज्ञानाला अपडेट ठेवणे गरजेचे आहे. आणि परिषदेच्या माध्यमातून ते साध्य होत असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली. समन्वयक प्रा. विकल इंगळे यांनी प्रास्ताविक केले. अद्यावत तंत्रज्ञान, संशोधन यांचा मेळ बसावा, संशोधनाची तंत्रे संशोधनकर्त्यांना अवगत व्हावी, नवीन ते समाजासमोर यावे यासाठी महत्त्वपूर्ण अशी परिषद असल्याचे त्यांनी सांगितले. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट तांत्रिक निंबध सादर करणार्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  ज्ञानाला क्षितीजापलीकडे पोहचविण्यासाठी सदर उपयुक्त असल्याचे मत सहभागी मान्यवर व विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले.(स्थानिक प्रतिनिधी)