शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा कला महोत्सवाला प्रारंभ

By admin | Updated: November 6, 2014 22:59 IST

श्री दादाजी धुनिवाले देवस्थान व दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अ‍ॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने दादाजी धुनिवाले ऊर्फ मंगलदास बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारपासून वर्धा कलामहोत्सवाला भागवत

२९ नोव्हेंपर्यंत भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणीवर्धा : श्री दादाजी धुनिवाले देवस्थान व दत्ता मेघे सायंटिफिक रिसर्च अ‍ॅन्ड फाऊंडेशनच्यावतीने दादाजी धुनिवाले ऊर्फ मंगलदास बाबा यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारपासून वर्धा कलामहोत्सवाला भागवत सप्ताहाने प्रारंभ झाला आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी वर्धेकरांना मिळणार आहेत.१० नोव्हेंबरला गझल गायक भिमराव पांचाळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ११ ते १६ नोव्हेंबरपर्यंत दररोज पहाटे ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ रोजी दुपारी १२ वाजता नि:शुल्क आरोग्य व दंत तपासणी, सोयीएसिस व त्वचारोग तपासणी शिबिर होईल. दि. १५ रोजी दुपारी ४ वाजता किल्ले बांधणी प्रशिक्षण शिबिर, दि. १६ रोजी सकाळी ११ वाजता रक्तदान तपासणी शिबिर होईल. याचदिवशी तत्पूर्वी सकाळी ९ वाजता रोजी विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धा होईल. दि. १८ दुपारी १२ वाजता विदर्भस्तरीय समूह नृत्य स्पर्धा होईल. दि. १९ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत रांगोळी स्पर्धा होईल. दि. २० रोजी सकाळी ८ वाजता विदर्भस्तरीय एकल बाल नृत्य स्पर्धा, २२ ला दुपारी १२ वाजता विदर्भस्तरीय फॅशन ‘शो’चे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी १२ ते १४ नोव्हेंबरदरम्यान नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे फॅशन शोचे आॅडिशन होणार आहे. २३ ला चित्रकला स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरला विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. फॅशन शोचे स्थळ सावंगी(मेघे) येथील दत्ता मेघे सभागृह असून उर्वरित सर्व स्पर्धा दादाजी धुनिवाले मठ येथे होणार आहे, अशी माहिती वर्धा कला महोत्सव समितीचे सुनील बुरांडे यांनी गुरुवारी दादाजी धुनिवाले मठे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आ. पंकज भोयर, उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, अशोक झाडे व सदस्य उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)