शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

खेळांमुळे कामांच्या तणावातून होतेय मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

प्रत्येकाने मैदानावर गेले पाहिजे, ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन होणे आजची गरज झाली आहे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श यांनी केले तर आभार महेश डोईजड यांनी मानले.

ठळक मुद्देदिलीप मुरुमकर : न्यायालयाची प्रिमिअर लिग स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजातील प्रत्येक घटक आह सध्या कामाच्या ओझ्याखाली दबला जात आहे. सततच्या कामामुळे मानसिक ताणही वाढत असल्याने खेळांमुळे या तणावातून मुक्तता होते, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी केले.स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हा व सत्र न्यायालयांतर्गत न्यायिक अधिकारी, अधिवक्ता व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय प्रिमिअर लिग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यांच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मिश्रा, सातपुते, विशेष पोलीस पथकातील उईके, जिल्हा न्यायालय प्रबंधक आर.एन. वाडकर, जिल्हा सरकारी अधिवक्ता तकवाले यांची उपस्थिती होती. प्रत्येकाने मैदानावर गेले पाहिजे, ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी उत्तम असते. अशा प्रकारच्या खेळांचे आयोजन होणे आजची गरज झाली आहे, असे मत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी व्यक्त केले. उपस्थित इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे संचालन ईब्राहीम बक्श यांनी केले तर आभार महेश डोईजड यांनी मानले.शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर नाणेफेक करुन जजेस-११ विरुद्ध लगान-११ यांच्यामधील सामन्याने प्रिमिअर लिंग किकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले. प्रिमिअर लिगचे क्रिकेट सामने २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला अ‍ॅड. विनय घुडे, अ‍ॅड. श्रीजित जोशी, अ‍ॅड. सुशांत राऊत, अ‍ॅड. विशाल ठोंबरे, अ‍ॅड. अमोल कोटंबकर, खतीब, जयंत महाजन, जयंत सबाने, विलास सोनपितळे, अ‍ॅड. प्रसाद सोईतकर, मुकुंद धाकटे, आर. के. मिश्रा, धिरज भोयर, अ‍ॅड. एस. झेड. नाईक, मनोज साळवे, अभय पाल यांच्यासह न्यायालयातील न्यायिक अधिकारी, अधिवक्ता व कर्मचारी यांची उपस्थिती होती.