शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.

ठळक मुद्देपंकज भोयर : सीईओंच्या दालनात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या दालनात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपुल जाधव, वर्धा पं.स.चे सभापती महेश आगे, सेलू पं.स.चे सभापती अशोक मुडे, जि.प. सदस्य नुतन राऊत, माजी पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर, बोरगावचे सरपंच संतोष सेलूकर, सावंगी येथील सरपंच मिनाक्षी जिंदे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, साटोडा येथील सरपंच प्रिती शिंदे, हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, विस्तार अधिकारी चौधरी, पं. स. बांधकाम विभागाचे अभियंता संजय उगेमुगे, लिंजाडे, ग्रामविकास अधिकारी सुनील गावंडे, प्रमोद बिडवाईक, आर. एन. तेलरांधे, रंगारी, चव्हाण, जामुनकर, आशिष कुचेवार, आशिष ताकसांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे यांनी कामांची गुणवत्ता कायम ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात. पारदर्शीपणे कामे झाल्यास त्यावर कुणीच आक्षेप घेणार नाही. तसेच विश्वासर्हता वाढेल. ज्यांची क्षमता असेल अशांनाच कामे देण्यात यावी, असेही ते म्हणाले. कामात हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Pankaj Bhoyarपंकज भोयर