शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी खाईत आदळून एक ठार

By admin | Updated: April 27, 2016 02:17 IST

मित्राला घेऊन कुऱ्हा येथे लग्नाला जात असलेल्या युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन खाईत कोसळली.

वाढोणा शिवारातील घटनाआर्वी : मित्राला घेऊन कुऱ्हा येथे लग्नाला जात असलेल्या युवकाची दुचाकी अनियंत्रित होऊन खाईत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास वाढोणा परिसरात घडली.पंकज नरेश वानखडे (२२) असे मृतकाचे तर नीरज सुधाकर चाफले (२०) असे जखमीचे नाव आहे. दोघे सालोड (हिरापूर) येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रानुसार, पंकजच्या मामेबहिणीचे कुऱ्हा येथे लग्न होते. त्यामुळे पंकज आणि त्याचा मित्र नीरज हे दोघे एम.एच.३२ एस.९८६९ या दुचाकीने सालोडवरून अमरावतीला जाण्याकरिता निघाले. दरम्यान सकाळी १० वाजताच्या सुमारास वाढोणा शिवारातील घाटात त्याची दुचाकी अनियंत्रित झाल्याने दोघेही खाईत कोसळले. याच मार्गाने आर्वीकडे येत असलेल्या एका मोबाईल युनिटच्या गाडीला ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ दोघांनाही आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंकजला मृत घोषित केले तर नीरज गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत असून वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.(शहर प्रतिनिधी)