शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डमी पेमेंट ॲप्स वापरून स्मार्ट फसवणूक ; व्यापारी, दुकानदार राहा सावध !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:10 IST

डमी ॲप्सचा सायबर हल्ला : डमी पेमेंटमुळे व्यापाऱ्यांची झोप उडाली!

वर्धा : सोशल मीडियात लोकप्रिय पेमेंट ॲप्सच्या बनावट डमी ॲप्सचा अलिकडे मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. या माध्यमातून ओरिजिनल ॲप्ससारखा इंटरफेस, पेमेंट स्क्रीन आणि अगदी ट्रान्जॅक्शन साऊंडसुद्धा असतो. सायबर गुन्हेगाराकडून अशा ॲप्सचा वापर केला जात आहे. यातून अनेकांना गंडा घातला जातो.

पेमेंट ॲपवर ओरिजनल सारखा इंडस्फेस, टोन, हिस्टरी...ओरिजनलसारखा इंडस्फेस, टोन, हिस्टरी दाखवत सायबर गुन्हेगारांकडून गंडविण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. डमी पेमेंट अॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत आहे.

दुकानदार, छोटे, मध्यम स्वरूपाचे व्यापारी अधिक लक्ष...बनावट ॲप्सचा वापर करून पेमेंट करण्याचा धोका हा दुकानदार, छोटे आणि मध्यम स्वरूपाच्या व्यापाऱ्यांना अधिक आहे. सायबर गुन्हेगार हा डमी ॲप्सचा वापर करत त्यांची फसवणूक करू शकतो.

तर पेमेंट खरे की खोटे, नेमके कसे ओळखता येईल...बनावट, डमी पेमेंट ॲपपासून सावध राहण्याची गरज आहे. ते पेमेंट खरे की खोटे, हे ओळखण्यासाठी आपण दक्षता बाळगावी. संशय वाटला तर प्रतिसाद नको. 

ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना ही खबरदारी घेण्याची गरजआपण ज्यावेळी ऑनलाइन पेमेंट स्वीकारत आहात, त्यावेळी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशावेळी डमी पेमेंट ॲप्सचा वापर होण्याचा धोका अधिक असतो.

कोठे करावी रितसर तक्रार...ऑनलाइन पेमेंट करताना एखाद्याने आपली फसवणूक केली तर तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात, सायबर सेलकडे तक्रार करता येईल.

सहा महिन्यात अनेकांना गंडा...जानेवारी ते जूनअखेर सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना गंडविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ऑनलाईन गंडा घातल्याने लाखो रुपयांनी फसवणूक झाली आहे.

पेमेंटचा मेसेज आल्याशिवाय व्यवहार पूर्ण मानू नका...एखाद्याने ऑनलाइन पेमेंट केले तर मोबाइलवर पेमेंटचा मेसेज आल्याशिवाय, आपल्या खात्यावरील रक्कम चेक करावा. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीMONEYपैसाwardha-acवर्धा