‘त्या’ वृक्षाची कत्तल..
By Admin | Updated: August 8, 2015 02:22 IST2015-08-08T02:22:53+5:302015-08-08T02:22:53+5:30
पर्यावरणाच्या रक्षण आणि वृक्षसंवर्धनाकरिता शासनासह सोशल मीडियावर आवर्जून जागृती सुरू आहे.

‘त्या’ वृक्षाची कत्तल..
.पर्यावरणाच्या रक्षण आणि वृक्षसंवर्धनाकरिता शासनासह सोशल मीडियावर आवर्जून जागृती सुरू आहे. असे असतानाही वर्धेत खुलेआम बिनदिक्कतपणे वृक्षांची कत्तल सुरू आहे. वर्धेतील आर्वी नाका परिसरातील बसथांब्याजवळील या वृक्षाची शुक्रवारी पहाटे घरमालकाने कत्तल केली. या वृक्षाखाली प्रवासी उभे राहायचे. सकाळी ही बाब लक्षात येताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.