शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मध्यप्रदेश सरकारच्या निषेधार्थ आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:34 IST

मध्यप्रदेशातील बडवानी येथील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची समाधी आहे.

ठळक मुद्देबापुकूटीसमोर आंदोलन : गांधी प्रेमींचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मध्यप्रदेशातील बडवानी येथील महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांची समाधी आहे. मध्यप्रदेश सरकारच्या पोलीस विभागाने समाधी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकल्याने मंगळवारी आश्रम समोर गांधीवादी तसेच गांधीप्रेमींनी आत्मक्लेष उपोषण करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.देशालाच नव्हे तर जगाला शांती, अहिंसा व सत्याचा मंत्र व तत्त्व गांधीजींनी दिले. पण अशा महामानवाची समाधी सुद्धा हटविण्याचा, विटंबना करण्याचे कार्य मध्यप्रदेश सरकारने केले आहे. मध्यप्रदेशच्या राजघाट बडवानी येथे बापू, बा आणि महादेवभाई देसाई यांचे समाधीस्थळ आहे. २७ जुलै रोजी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने समाधीस्थळ उद्ध्वस्त करून टाकले. तसेच बडवानी परिसरातील नर्मदा धरणामुळे ४० हजार परिवारावर विस्तापित होण्याची वेळ आली आहे. त्या ठिकाणी नर्मदा बचावच्या मेधा पाटकर यांचे उपोषण व आंदोलन सुरू आहे. सरकारने चर्चेऐवजी त्यांचा मंडप तोडून दंडेलशाहीचे धोरण अमलात आणून अटक केली आहे. या दोनही घटनेचा सेवाग्राम येथे निषेध नोंदविण्यात आला.सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक तसेच वर्धेतील गांधीजींनी आत्मक्लेश उपोषण केले. यात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सर्व सेवा संघ, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, किसान अधिकार अभियान, वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, ग्रामसेवा मंडळाच्या पदाधिकाºयासह जयवंत मठकर, डॉ. शिवचरण ठाकूर, अविनाश काकडे, प्रशांत गुजर, ज्ञानेश्वर ढगे, नामदेव ढोले, अनंत ठाकरे, राष्ट्रपाल गणविर प्रा. स्वप्नील देशमुख, मुन्ना शेख, सागर कोल्हे, सुधाकर ताकसांडे, सुचित्रा झाडे, प्रा. नूतन माळवी, अभिमन्यू भारती, हेमा क्रांतीकारी, शंकर बगाडे, सुनील कोल्हे, संजय काकडे, डॉ. सोहम पंड्या, प्रशांत नागोसे, भावना डगवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.