शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस थांबवून चिमुकल्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी याने कोरा येथील चौकात येऊन स्कूलबस थांबविली. बसमध्ये असलेल्या अमनला माझ्या मुलीली सिटवर का बसू देत नाही, अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर आपल्या मुलीला बसमधून उतरवून तेथून निघून गेला.

ठळक मुद्देपोलिसांत तक्रार : शाळेतील विद्यार्थिनीच्या वडिलांचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्ककोरा : माझ्या मुलीला स्कूलबसमध्ये सिटवर का बसू देत नाही, या कारणावरून वाद घालत विद्यार्र्थिनीच्या वडिलांनी दहा वर्षीय चिमुकल्याला बेदम मारहाण केली. ही घटना बालकदिनी दुपारी ११ वाजताच्या सुमारास कोरा येथील चौकात घडली. याप्रकरणी स्कूलबस चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.वासुदेव लढी रा. साखरा, असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची मुलगी व अमन रामकृष्ण आदमने (१०) हे दोघेही वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दोघेही एकाच स्कूलबसने शाळेत जातात. गुरुवारी बालकदिनी वासुदेव लढी याने कोरा येथील चौकात येऊन स्कूलबस थांबविली. बसमध्ये असलेल्या अमनला माझ्या मुलीली सिटवर का बसू देत नाही, अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर आपल्या मुलीला बसमधून उतरवून तेथून निघून गेला.या घटनेची माहिती मिळताच अमनच्या आई-वडिलांनी अमनला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. तेथे अमनवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्कूलबस चालक राजेंद्र राऊत यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास ठाणेदार महेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर करीत आहेत. घटनेमुळे गावात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Schoolशाळा