शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

ठराव न घेता सरपंचाने भंगार साहित्याची केली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:30 PM

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा मालक आहे, असे उत्तर देत ग्रामपंचायतीची खोली स्वच्छ करायची असल्याने भंगार बाहेर काढले.

ठळक मुद्देबोरी (कोकाटे) येथील घटना : सीईओंकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कुठलाही ठराव न घेता परस्पर भंगार साहित्य विक्रीस नेताना नागरिकाने सरपंचाला रंगेहात पकडले. याविषयी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथे ही खळबळजनक घटना घडली.ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. याच दरम्यान गाविंदा वामनराव पेटकर तेथे आले. त्यांनी सरपंचाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा मालक आहे, असे उत्तर देत ग्रामपंचायतीची खोली स्वच्छ करायची असल्याने भंगार बाहेर काढले, असे सांगितले.खोली स्वच्छ करायची होती, तर मग साहित्य नेण्याकरिता मालवाहू गाडी कशी बोलावली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. ठराव न घेता पदाचा दुरुपयोग करू भंगार साहित्य विक्रीस नेणाऱ्या सरपंचावर कारवाई करावी, अशी मागणी पेटकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत