शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या प्रतीक्षेत रस्त्याची झाली लक्तरे

By admin | Updated: August 24, 2015 02:07 IST

स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; ...

अल्लीपूर : स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; पण अद्यापही काम सुरू झाले नाही. या निधीच्या प्रतीक्षेत रस्त्याची मात्र लक्तरे झाली आहेत. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे. याकडे लक्ष देत रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंत एक किमी रस्त्यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात रस्ता दुरूस्ती, सौंदर्यीकरण, दोन नाल्या पथदिवे, रस्ता दुभाजक आदी कामे करावयाची आहेत; पण अद्याप काम सुरू झाले नाही. गावात ये-जा करण्यासाठी सर्व रस्ते याच मार्गाला मिळतात. गावाची सर्व मुख्य वाहतूक याच मार्गाने होते. याच रस्त्याची बसस्थानकापासून दोन फुटापर्यंत खोल खड्ड्यानेच सुरूवात होते. गळोबा मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन विद्यालये याच मार्गावर आहेत. बौद्ध पुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यापूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते; पण पुन्हा रस्ता जैसे थे झाला आहे. दैनंदिन वाहतुकीमुळे खड्ड्यांमध्ये भर पडत असून गिट्टी उघडी पडली आहे. एक किती रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. देवळी येथील कंत्राटदाराने निविदा घेतली आहे; पण प्रत्यक्ष कामास सुरूवात कधी होणार, हा प्रश्नच आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत त्वरित काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)