. सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नद्यांची पात्रे आटून ती भकास दिसत आहेत. त्यामुळे प्राणिमात्रांना तहान कशी भागवावी असा प्रश्न पडला आहे. आसपासचे नागरिक पात्रात खड्डे खोदून पाण्याची तजवीज करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}