शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात क्वॉरंनटाईन वाढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षक प्रभा पाटील यांच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेवर ताण वाढणार : पुढील १५ दिवस महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आष्टी (शहीद.)/ वडनेर : गेल्या ४०-४५ दिवसांपासून देशात व राज्यात कोरोना रूग्ण वाढत असताना वर्धा जिल्ह्याने ग्रीन झोन कायम राखण्यात यश मिळविले आहे. मात्र गेल्या २-३ दिवसात ग्रामीण भागात राज्याच्या व देशाच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे क्वॉरन्टाईन करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणे मागचा मनस्ताप वाढणार आहे.आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षक प्रभा पाटील यांच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या तिघांच्याही घरी भेट देवून त्यांच्या प्रकृतीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. यावेळी जामनगरचे उपसरपंच अंकित कावडे, अंगणवाडी सेविका निलमा परतेती उपस्थित होत्या. तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथेही सोमवारी नागपूरवरून विनापरवानगी आलेल्या एका इसमाला नागरिकांनी पकडले.सदर इसम नागपूरवरून लपून आपल्या गावात पायी चालत आलेला होता. याबाबतची माहिती आशा वर्कर यांना देण्यात आली. त्यानंतर नायब तहसिलदार झिले यांच्या पथकाने याची सूचना भांडे यांना दिली. त्यांनी ग्रामीण रूग्णालयात सदर इसमाची तपासणी केली. व त्याला फुकटा जिल्हा परिषद शाळेच्या निवारागृहात १४ दिवसासाठी क्वॉरनटाईन करण्यात आले.जिल्ह्यात ३ मे पर्यंत १ हजार ९१६ इसमांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यात ५४६ सेलू तालुक्यात २८१, देवळी तालुक्यात १८७, आर्वी तालुक्यात १०४, आष्टी २९९, कारंजा ५५, समुद्रपूर २३२, हिंगणघाट २१२ नागरिकांना होमक्वॉरनटाईन करण्यात आले आहे.केंद्र व राज्य सरकारने आता आपआपल्या गावाला जाण्याची परवानगी नागरिकांना दिली असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्धा जिल्ह्यात नागरीक बाहेरून येत आहेत. त्यामुळे गृहविलगीकरणात राहणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या