शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

रूपेशच्या हत्येबाबत जिल्ह्यातून निषेधाचा सूर

By admin | Updated: November 15, 2014 01:58 IST

आर्वी नाका झोपडपट्टी परिसरातील रूपेश मुळेच्या हत्येची चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे.

वर्धा : आर्वी नाका झोपडपट्टी परिसरातील रूपेश मुळेच्या हत्येची चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेलू तालुका, अखिल भारतीय बापू युवा संगठण यांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले़वर्धेतील प्रभाग क्ऱ ४ मधील रूपेश हिरामण मुळे यांच्या संशयास्पद मृत्यू तसेच गत काही दिवसांपासून वर्धा शहर व लगतच्या परिसरात घरफोडी व अन्य गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसविण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाची हतबलता हा चिंतेचा विषय बनला आहे़वर्धेत अनेक दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत आहे़ मागील काही दिवसात हिंगणघाट येथील मुलगी बेपत्ता होणे, नंतर तिचा मृतदेह सापडणे, देवळी येथील मुलगी बेपत्ता होणे आणि आता रूपेश मुळे हा बेपत्ता होवून दुसऱ्या दिवशी त्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडणे या सर्व बाबी कायदा व सुव्यवस्था हाताळणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे उदाहरण आहे़ रूपेशचा मृत्यू नेमका कशाने झाला याची सखोल चौकशी करण्यासाठी सीआयडी चौकशीची मागणी करीत आहे़ शवविच्छेन अहवाल सार्वजनिक करावा व आरोपींना त्वरीत अटक करुन कारवाई करावी आणि झोपडपट्टीवासीयांना न्याय द्यावा, ही मागणी केली़ वर्धेत भाजपच्यावतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, नरेश कोलते, निलेश किटे, अनिकेत उमाटे, प्रकाश पवार, प्रकाश खंडाते, प्रशांत बुरले, प्रदीप ठाकरे व अरविंद कोपरे यांच्यासह शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. याच मागणीकरिता सेलू येथे ठाणेदाराला निवदेन देण्यात आले. याचेळी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अतुल पन्नासे, मोहन वाहुरकर, अमोल कुकुटकार, नितीन थूल, पंढरीनाथजी राऊत, राजेंद्र ठाकरे, अमरदीप सातपुडके, सिद्धार्थ खैरकार, इत्यादींची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)