शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सारथी बहुउद्देशीयद्वारे वंचितांना रवा-साखर

By admin | Updated: November 2, 2016 00:45 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचे उधान यापासून आपल्या परिसरातील कुणीही वंचित राहू नये

कारला चौकातील उपक्रम : दिवाळी साजरी करण्यास मदतीचा हातवर्धा : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचे उधान यापासून आपल्या परिसरातील कुणीही वंचित राहू नये या उद्देशाने सारथी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कारला चौक येथे गरजूंना रवा-साखर वाटप करण्यात आले. पिपरी परिसरातील नागरिकांनी यात पुढाकार घेतला. यावेळी खा. रामदास तडस, मानस उद्योग समुहाचे संचालक सुधीर दिवे, गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, जि.प. सदस्य अविनाश देव, भाजप तालुकाध्यक्ष मनोज तरारे, संस्थेचे संजय ठाकरे, पं.स. सदस्य अर्चना मुडे (वानखेडे) उपस्थित होते.खा. तडस यांनी समाजात आजही गरीबांची संख्या मोठी आहे. ती दूर करण्यासाठी केंद्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यांनी विविध योजना राबविल्या आहेत. गरीबांना रवा-साखर वाटपाच्या कल्पनेमुळे समाजातील इतर लोकांनाही प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. दिवे यांनी या कार्यात नि:स्वार्थ भाव आहे. अशाच कार्याची समाजाला गरज आहे, असे सांगितले. वाघ यांनी राजकारणात असून समाजसेवा कशी करावी, याचे हे उदाहरण होय, असे सांगितले.देव यांनी गरीबांच्या घरी दिवाळी साजरी होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लाखमोलाचा असतो, असे सांगितले. गतवर्षीही गरीबांच्या घरची दिवाळी साजरी व्हावी म्हणून घरोघरी जावून मिष्टान्न वाटप केले होते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रकाश महाराज वाघ यांचे गुरूदेव सेवा मंडळ मोझरीच्या सर्वाधिकारीपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन संजय ठाकरे यांनी केले तर आभार तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला सुमित ढवळे, विशाल चौधरी, अतुल पाळेकर, विलास चौधरी, मनोहर नाईक, वैशाली नोहाटे, वसंत जाधव, शेषराव मुंगले, अजय धामनकर, सुनीता मोरे, दीपक कानेटकर, गिरीष कांबळे, अनिकेत कोटंबकर, सूर्यवंशी, विशाल भुते, प्रवीण वारनळकर, जयंत घिमे, नाखले, प्रकाश राऊत, चौधरी, धोंगडे, भोवरे, रोंधळे व संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)