शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात उभारली ‘राजमाता जिजाऊ बुक बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे होतकरू असूनही कित्येक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना या परीक्षांपासून मुकावे लागते. ही सल मनात ठेवून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने स्पर्धा परीक्षा व अभ्यासाची इतके पुस्तके संकलनाचा एकसूत्री कार्यक्रम राबविला.

ठळक मुद्देवीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा पुढाकार : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होईल मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने लाखाचा निधी उभा करीत राजमाता जिजाऊ ‘बुक बँक’ उभारली आहे. यामुळे अनेक गरजू प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे.वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अनेक कुटुंबातील मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. मात्र, हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे होतकरू असूनही कित्येक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना या परीक्षांपासून मुकावे लागते.ही सल मनात ठेवून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेने स्पर्धा परीक्षा व अभ्यासाची इतके पुस्तके संकलनाचा एकसूत्री कार्यक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाला यश येत तब्बल १ लाख रुपयांची पुस्तके गोळा झाली. गोळा झालेल्या पुस्तकातूनच त्यांनी राजमाता जिजाऊ बुक बँक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. २३ मार्चपासून ही बुक बँक खुली केली जाणार आहे. या कार्यात दुष्यंत ठाकरे, शंतनू भोयर, अजिंक्य मकेश्वर, धीरज चौहान, वैष्णवी डाफ, कृतिका भोयर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.भेटस्वरूपातील रक्कमही देणारनीरज यांचा नुकताच विवाह झाला. यावेळी भेट स्वरूपात आलेली रक्कमही पुस्तकांच्या खरेदी करण्याकरिता उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. आपल्या एका छोट्याशा मदतीमुळे गरीब कुटुंबातील मुलेही उच्च शिक्षण घेऊन मोठमोठी पदे भूषवितील, असे नीरज बुटे म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिक