शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता खोदकामामुळे रूग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकांना वाहने चालवितांना किंवा पायदळ चालताना अडचण होऊ नये मात्र अल्लीपूर येथे रस्त्याचे काम करीत असतांना दोन्ही बाजूचे रस्ते खोदले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रस्त्याचे खोदकाम सुरू केले. त्यामुळे मार्ग बंद झाला आहे. यांचा सर्वाधिक त्रास रूग्णांना होत आहे. दवाखान्यात जायला जागा राहिली नाही मोठे खड्डे या मार्गावर करून ठेवले आहे. तसेच पशु वैद्यकीय दवाखान्यात पशुला नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक दिवसापासून रस्ता व नालीचें बांधकाम गावात कंत्राटदार कंपनीकडून करण्यात येत आहे.अल्लीपुर ग्रामपंचायतमध्ये जैन कंपनीने पाईपलाईन स्थलांतरीत करूनच गावातील रस्ता व नालीचे बांधकाम करावे असे सर्व सदस्यांच्या संमत्तीने बैठकीमध्ये ठरविले होते. एका भागाकडील रस्ता झाला तेव्हा दुसºया बाजुकडून रस्ता खोदकाम करायला पाहिजे होता. जेणेकरून लोकांना वाहने चालवितांना किंवा पायदळ चालताना अडचण होऊ नये मात्र अल्लीपूर येथे रस्त्याचे काम करीत असतांना दोन्ही बाजूचे रस्ते खोदले आहेत. एकाही भागातील रस्ता बांधकाम पुर्ण झाले नाही. नळ पाईप लाईन रस्ता बांधकाम सुरू होण्याच्या आधी स्थांनांतरीत न करता रस्ता व नालीचे बांधकाम सुरू केले त्यामुळे सध्या १५ दिवसापासून गावातील गळोबा या वार्डातील नळ बंद आहे. आता पाईपलाईन स्थानांतरीत करणे सुरू केले आहे. गावातील वीज खांब रस्त्याच्या मध्यभागी असुन ते स्थानांतरीत न करता रस्ता काम सुरू करण्यात आले आहे.ग्रामपंचायतकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना माहिती दिली आहे. त्यांनी येथे एक अभियंता नियुक्त करून कामावर लक्ष द्यावे.नितीन चंदनखेडे, सरपंच, अल्लीपूरएका भागातील रस्ता पूर्ण करूनच दुसऱ्या बाजूला काम सुरू करावे. मात्र येथे कामामुळे शाळा, दवाखाना, गॅस एजन्सी या आवश्यक सेवा प्रभावित झाल्या.विजय कवडे, उपसरपंच, अल्लीपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा