शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट रेल्वेस्थानकावर गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची प्रवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:28 IST

Wardha : १४ जूनला खासदार काळे यांना यात्री संघाने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आलेल्या गाड्यांचे थांबे त्वरित पूर्ववत करावेत, तसेच नवीन गाड्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने १४ जून रोजी खासदार अमर काळे यांची नंदोरी चौक येथे भेट घेऊन निवेदन दिले. हिंगणघाट हे सुमारे २ लाख लोकसंख्येचे मोठे औद्योगिक शहर असून, थांब्यांच्या अभावी येथील नागरिक आणि हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोना काळात थांबविण्यात आलेल्या अनेक रेल्वेथांब्यांच्या सुविधा अद्यापही पूर्ववत झालेल्या नाहीत. यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, काम, शिक्षण तसेच इतर गरजांसाठी ये जा करताना अनेक अडचणी येत असल्याचे यात्री संघाने म्हटले आहे. 

अधिकाऱ्यांशी चर्चेचे दिले आश्वासनखासदार अमर काळे यांनी यात्री संघाच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि या निवेदनाची दखल घेऊन योग्य कारवाई करण्याबरोबरच रेल्वेमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश कोचर, अध्यक्ष दिलीप बालपांडे, डी. के. गुरनुले, माजी नगरसेवक मनीष देवढे, सतीश धोबे आदी उपस्थित होते. 

या गाड्यांचा आहे समावेशवर्धा-बल्लारशाह यात्री संघाने भगत की कोठी-चेन्नई सेंट्रल, कोरबा- तिरुअनंतपुरम, इंदौर-तिरुवनंतपुरम, रायपूर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई सेंट्रल, जयपूर-कोइम्बतूर, म्हैसूर-जयपूर, हिसार-सिकंदराबाद, कोल्हापूर-धनबाद, ओखा-पुरी (द्वारका एक्सप्रेस), गोरखपूर-सिकंदराबाद, रायपूर-सिकंदराबाद, विशाखापट्टनम-गांधीधाम, नवी दिल्ली-तिरुअनंतपुरम, दानापूर-बेंगळुरू (संघमित्रा एक्सप्रेस) आणि नागपूर-सिकंदराबाद (वंदे भारत एक्सप्रेस) यासह इतर अनेक गाड्यांना थांबे देण्याची मागणी केली आहे. याव्यतिरिक्त, काजीपेठ-पुणे व बल्लारशाह-मुंबई एक्सप्रेस दररोज सुरू करणे, दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत आवश्यक असलेली काझीपेठ-अजनी पॅसेंजर ट्रेन त्वरित सुरू करणे आणि भुसावळ-वर्धा पॅसेंजरला बल्लारशाहपर्यंत वाढवावी.

 

टॅग्स :Hinganghatहिंगणघाटwardha-acवर्धाrailwayरेल्वे