इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने पाच पट मोठी कर्जमाफी दिली आहे. हे सरकार शेतकºयांच्या हिताचे आहे. यामुळे अन्नदात्याला कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला आणखी कर्ज काढावे लागले तरी शासन तयार आहे. ...
जिल्हा भूविकास बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाºयांना शासनाने अद्याप हक्काची रक्कम दिली नाही. याबाबत पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी सत्याग्रह सुरू केला. ...
दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. ...
सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू ...... ...
जिल्हा सामान्य रूग्णालयात २००९ पासून टेली मेडिसीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१७ पर्यंत ३७०० रूग्णांनी या यंत्रणेच्याद्वारे उपचाराचा लाभ घेतला आहे. ...
नरभक्षी वाघीण हत्या प्रकरणातील आरोपी रामकृष्ण भगवान टेकाम याला न्यायालयाने जामिनावर मुक्त केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले असून, त्याच्या भेटीसाठी गावकऱ्यांनी घरी गर्दी केली होती. ...
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेनंतर थेट जनतेतून होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदारांनी भाजपा समर्थित उमेदवारांना कौल दिल्याचे दिसते. ...
क्षयरोग विभागाचा कंत्राटी लेखापाल अमित राजेश दुबे याला त्याच्या तीन सहकाºयांकडून टीए बिल आणि पेट्रोलचे देयक काढण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांची अटक केली. ...