महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप गवसले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी सकाळी ७ वाजता ‘निर्भय वॉर्निंग वॉक’ करण्यात आला. ...
शिक्षणाधिकारी (माध्य.) व वेतन अधीक्षक ही रिक्त पदे तवरित भरण्यात यावीत. जिल्ह्यातील शिक्षण विभागाने नियुक्ती मान्यता दिलेल्या शिक्षकांना शालार्थ अभिलाभामध्ये रूजू करून घ्यावे. ...
केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने सर्व कामांमध्ये आॅनलाईनची सक्ती केली आहे. त्याशिवाय देयकेही काढली जात नाही. परिणामी, सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचारी, अभियंते, कंत्राटदार तथा शिक्षक अडचणीत येत आहेत. ...
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतक-यांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. ...
एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ आॅक्टोबरपासून बेमुदत संप आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या चवथ्या दिवशीही शुक्रवारी मागण्यांवर तोडगा न निघाल्याने सदर आंदोलन सुरूच होते. ...
मंगळवार १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या आंदोलन मंडपाला आ. समीर कुणावार यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारच्या कापूस पणन महासंघाची व सीसीआयची कापूस खरेदी सुरू न झाल्याने शेतकºयांना कापूस विक्रीसाठी अडचण निर्माण झाली आहे. ...