शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीबाबतचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हणत राज्य शिक्षक परिषदेच्या तक्रार निवारण समितीच्यावतीने या निर्णयाची होळी करण्यात आली. ...
मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालात कुणबी जातीला क्रिमिलेअरच्या अटीतून कमी केले आहे. हा कुणबी जातीवर आघात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन ..... ...
लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : स्थानिक उपडाकघर कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनाही दिलासा मिळाला आहे. शिवाय कामांनाही गती आली आहे.सेवाग्राम आश्रम मार्गावरील डाक व तार विभागाचे उपडाक घर आहे. ९ आ ...
५० लाख रूपयाचा पाणी फाऊंडेशनचा पारितोषिक जिंकून देशाच्या नकाशावर नाव निर्माण करणाºया आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला अजूनही पुरस्काराची रक्कम मिळालेली नाही. ...
वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे विभाजन करून पूर्व विदर्भात नवे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या; पण याबाबतचा शासन निर्णय अजूनही झालेला नाही.विदर्भात अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे. वि ...
सोयाबीनला नाफेडतर्फे ३०५० रुपये हमीभाव तर व्यापारी २३०० ते २५०० रुपये भाव देत आहे. या भेदभावामुळे वर्धा बाजार समितीत सोयाबीन आणलेले शेतकरी संतप्त झाले. ...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने शासनाकडे अहवाल क्र. ४९ सादर केला. त्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्यात आले; पण यात राज्यातील ‘कुणबी’ जातीचा उल्लेख नाही. ...