संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाºयांच्या बँक खात्यात शासकीय मदत जमा केली जाते. परंतु, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा असल्यासच त्याला योजनेचा लाभ मिळत आहे. ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचा व सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी जि.प.च्या एका शिक्षकाने कार्यक्र मात येत क्षुल्लक कारणावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धिंगाणा घातला. ...
तनुला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! ...
किटकनाशकांची हाताळणी करताना काय काळजी घ्यावी याबाबत आर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठाधारकांची सभा येथील कृषी चिकित्सालयात पार पडली. ...