राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली. ...
सध्या शेतीचा हंगाम आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये. ...
वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या ...
जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. ...
येथील वनपरिक्षेत्राअंतर्गत मौजा पांढुर्णा राखीव वन क्रं. १२३, ३८ अ मध्ये लाकूड कापून त्याची चोरीच्या मार्गाने विल्हेवाट लावणारी टोळी वनविभागाच्या हाती आली आहे. ...
वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ...
विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो. ...