तालुक्यात खरीप हंगामातील कपाशी व रबी पिकांसाठी कालवे विभागाने पहिल्या पाळीचे पाणी सोडले; पण कालवे व पाटचºया दुरूस्त केल्या नाहीत. ...
परिवहन महामंडळाचे ऑटोमोबाईल अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असून त्यामध्ये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना प्रवेश देण्यात येईल. ...
जलयुक्त शिवार अभियानात योग्यरित्या काम न करणाºया कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार नोडल अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. ...
नागपूर-मुंबई या रेल्वे लाईनमुळे सिंदी (रेल्वे) वासीयांची अनेक कामे खोळंबत होती. रेल्वे फाटकावर त्यांना तासणतास थांबावे लागत होते. ...
अस्वलीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी साहेबराव कालोकर रा. मुबारकपूर यांना वनविभागाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. ...
अस्मानी व सुल्तानी संकट झेलत खरीपातील पिकापासून अधिक उत्पन्न घेण्याची आशा धुळसर झाली आहे. त्यातच रबीच्या पिकातून आर्थिक बाजू मजबूत होईल ही आशा ठेऊन शेतकरी रबी हंगामाला सामोरे जात आहे. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्हा मुख्यालयात आधुनिक बस स्थानक निर्मितीचे काम लवकरच सुरू होत आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेला आॅनलाईन लिलाव संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी बंद पाडला. ...
जलयुक्त शिवार अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी वर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. ...
आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील ओम ट्रेडर्स नामक दुकानात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. ...