जुवाडी फाटा येथून धानोली हे गाव दोन किमी अंतरावर आहे. या दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम उपविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची रहदारी धोक्यात आली आहे. ...
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा खा. शरद पवार हे विदर्भ दौºयानिमित्त वर्धा येथे आले होते. याप्रसंगी विदर्भातील शेतकरी, शेती आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सामाजिक जाण म्हणून विशेष लक्ष .... ...
वर्धा : कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी ... ...
कृषीपंपाकरिता असलेले भारनियमाचे वेळापत्रक शेतक-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. वारंवार मागणी करुनही यात बदल होत नसल्याने पिकांना जगविण्यासाठी शेतक-यांनी वेगळी शक्कल लढविली. ...
देवळी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वाळूच्या लिलावात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शींनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. ...
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यावर बहिष्कार दर्शविण्यासाठी व विदर्भ राज्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी ११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक आम्ही दिली आहे. ...