धनगर समाजाने २०१३-१४ मध्ये कॉगे्रस-राष्ट्रवादीच्या काळात आंदोलनांतून आरक्षणाची मागणी लावून धरली; पण शासनाने कार्यवाही केली नाही. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू मांडली. ...
शहरातील टिळक चौक ते तुकडोजी पुतळा या मुख्य मार्गावरील अनेकांचे अतिक्रमण काढण्यात आले तर काहींनी स्वत:च अतिक्रमण काढून घेत आपले होणारे नुकसान टाळले. ...
सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे. ...
महानगरीय शहराप्रमाणे तालुकास्तरावर खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे मनोगत व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू देवांशी हिवसे हिने लोकमतला दिलेला ... ...
यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील बहूतांश भागात अल्प पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणी पातळी ०.७२ मीटरने खालावल्याचे .... ...
जिल्ह्यात सध्या डेंग्युने चांगलेच डोके वर काढले आहे. यावर आळा बसविण्याकरिता आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. त्यांच्या मदतीला वैद्यकीय जनजागृती मंच आला असून शासकीय आणि सामाजिक दोन्ही भागातून..... ...