विदर्भातील शेतकरी उत्पादन घेत असलेल्या शेतमालांच्या किंमती प्रचंड प्रमाणात मागील तीन वर्षात घसरल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ...
शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. बॅचलर रोड, अमृत योजना, भूमिगत मलनिस्सारण योजना, भूमिगत विद्युत वाहिनी आदी योजनांतील कामांचे........ ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय जागेत अतिक्रमण करून बांधण्यात आलेली वर्धा शहरातील एकूण सहा मंदिरे गुरुवारी पालिकेने राबविलेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय जागेत मंदिरे बाधून जागा काबीज करणाºयांवर वचक बसला आहे.स्थानिक नगरप ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हातून कळत नकळत गुन्हे घडतात. यात काही गुन्हे गंभीर तर काही साधारण आहेत. यात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या बंद्यांना शिक्षा संपल्यानंतर समाजात मानाने जगता यावे याकरिता येथील महात्मा गांधी औद्योगिक शिक्षण संस्थेच्या माध्य ...
बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. ...