शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. ...
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली. ...
जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यासक करून आर्वी तालुक्यातील बेढोणा (वाढोणा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची कन्या रूपाली ठाकरे हिने तब्बल आठ सुवर्ण पदकांची कमाई केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून प्राविण्य मिळवून नागपूर विभागातून प्रथम येण ...
शासनस्तरावर भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्त कर्मचाºयांचा ग्रॅच्युटीचा प्रश्न प्रलंबित आहे. शासन यावर गंभीर नसून निवेदने दिली, आंदोलने केली. ...