देशात ईपीएस ९५ या संघटनेचे ६० लाख सभासद आहेत. जिल्ह्यात ईपीएस ९५ या संघटनेचे ३० सभासद आहेत. हे सर्व सभासद महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी आहे; पण या कर्मचाऱ्यांना २०० ते २५०० रुपये, अशी पेन्शन दिली जाते. ...
सेलू तालुक्यातील येळाकेळी ग्रा.पं. अंतर्गत येणाºया वानोडा येथे योजनेचे काम पूर्ण झाले आहे; पण अद्याप पाणी पुरवठा सुरू झाला नाही. यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...
केंद्र शासनाच्या नियोजित कार्यक्रमातील ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपये खात्यात जमा होते, अशी अफवा कुणीतरी पसरविली आणि अर्ज भरण्याची वादळी आणि शिघ्र प्रक्रिया सुरू झाली. ...
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते. ...
दोन वर्षांपूर्वी रापमच्या वर्धा विभागाने वर्धा ते राळेगाव पर्यंत यशवंती बस सुरू केली होती. पडेगाव येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना यामुळे शहराकडे येणे सोयीस्कर झाले होते. मात्र ही बस वारंवार बंद पडत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. ...
जिल्ह्यातील सहा नगर परिषदांमध्ये बुधवारी विषय समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. देवळी नगर पालिकेमध्ये जुनेच सभापती पुन्हा कायम करण्यात आले तर इतर नगर पालिकांमध्ये मात्र नवीन चेहऱ्यांना सभापती पदाची संधी देण्यात आली. ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, ...
भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी बंद पाळला. बंदला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात व्यावसायिक प्रतिष्ठाने, महाविद्यालये शाळा तथा पेट्रोलपंपही बंद होते. ...
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी विशेषत: चालकांवर प्रवासी बस चालविताना सतत मानसिक त्रास येत असल्याने त्याची परिणीती गंभीर प्रसंगामध्ये होवू शकते. हे टाळण्याच्या उद्देशाने चालकाचे समुपदेशन करण्यासाठी ३, ४ आगारांकरिता समुपदेशन मानधन तत्वावर नेमण्यात य ...
वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...