लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू - Marathi News | 65 deaths in Pawanar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पवनार येथे ६५ मेंढ्यांचा मृत्यू

येथील मेंढपाळाच्या अचानक ६५ मेंढ्या दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. करण रामा रब्बारी या मेंढपाळाच्या यात २ लाख ६० हजाराचे नुकसान झाले. ही घटना पवनार शिवारात सकाळी उघडकीस आली. ...

तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’ - Marathi News | 36 'Blackspot' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल ३६ ‘ब्लॅकस्पॉट’

अपघातांची वाढती संख्या चिंतनीय असल्याने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय केंद्रीय सडक परिवहन मंत्रालयाने घेतला. ...

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाचा वाद चिघळणार - Marathi News | Shiv Sena's chief of the district will get angry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदाचा वाद चिघळणार

शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाचा वाद चांगलाच उफाळून आला असून जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्या विरूध्द येथील शिवसैनिकांनी एल्गार पुकारला. ...

पाण्यात वाहून गेल्याने दोन वर्षाच्या युवराजचा मृत्यू - Marathi News | Death of a two-year-old after being carried across the water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाण्यात वाहून गेल्याने दोन वर्षाच्या युवराजचा मृत्यू

गरिबाचा वाली कोणीच नाही याचा प्रत्यय युवराजच्या मृत्यूने आणून दिला. अत्यंत गरीब कुटुंबातील दोन वर्षाचा युवराज खेळता-खेळता कालव्याच्या पाण्यात पडला. ...

४५ वर्षांनंतर शहर विकास आराखड्याची जाग - Marathi News | 45 years later, the city's development plan awakens | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :४५ वर्षांनंतर शहर विकास आराखड्याची जाग

१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर संपूर्ण देशात परिचित झालेल्या आष्टी शहराचा आराखडा नसल्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. ...

दिव्यांगांकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करा - Marathi News | Spend 3% of funds for Divya's | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दिव्यांगांकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करा

दिव्यांगांच्या विकासाकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात सिंदी (मेघे) ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. ...

नाटकांच्या नवनिर्मितीवर चर्चा - Marathi News | Discussion on the creation of plays | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाटकांच्या नवनिर्मितीवर चर्चा

अध्ययन भारतीसोबत संलग्न अ‍ॅग्रो थिएटर, वर्धा आणि बोधी नाट्य परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी बोधी कला कार्यशाळा रोठा येथे घेण्यात आली. ...

दक्षता बाळगल्यास विद्युत अपघात कमी करणे शक्य - Marathi News | It can be possible to reduce electrical accident after taking care | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दक्षता बाळगल्यास विद्युत अपघात कमी करणे शक्य

विजेचे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘विजेशिवाय जनजीवन’ याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ...

जीवनात सेवेला महत्त्वाचे स्थान - Marathi News | Important place for service in life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जीवनात सेवेला महत्त्वाचे स्थान

चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कुणाची ना कुणाची सेवा करायला हवी. मग, ती देवाची, आई-वडिलांची, गुरूजणांची वा कलेची असो. जीवनात सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. ...