शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ...
विद्युत लाईनच्या टॉवरमुळे शेताचे नुकसान होत आहे. अत्यल्प मोबदला देत शेती खराब करण्याचे काम तालुक्यात सर्रास सुरू आहे. दिघी बोपापूर येथील फुलमाळी यांच्या शेतातही परवानगी न घेता टॉवर उभारले जात आहे. ...
देश समस्यांनी ग्रासला असतानाही विकसनशील राष्ट्राच्या यादीत भारताला मानाचे स्थान आहे. भारत एक समृद्ध राष्ट्र असूनही अंतर्गत बेबनाव सर्वांगीण विकासाला मारक ठरत आहे. वाढती लोकसंख्या हिंसाचार, आतंकवाद, नक्षलवाद आदी अनेक समस्यांवर परिस्थितीनुरूप तोडगा काढ ...
लक्झरी बसेस सुरू करून राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी भंगार बसेस मात्र रस्त्यावरून हटविल्या जात नसल्याचे पाहावयास मिळत आहे. परिणामी, अत्यल्प वेतनातील नोकरीही भंगार बसेसमुळे चालकांना नाईलाज म्हणून करावी ल ...
जामणी गावात जाण्याकरिता मुख्य मार्गापासून पोचरस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर केवळ गिट्टी शिल्लक आहे. डांबराचा स्तर निघाला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. ...