राष्ट्रसेवा दल जिल्हा शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तथा जात, धर्माच्या पलीकडे जाऊन मी प्रथम भारतीय आहो, ही भावना रूजविण्यासाठी ‘चला भारतीय बनू या’ ही मोहिम सुरू करण्यात आली. ...
शहरातील वाहतूक व्यवस्था स्वयंचलित करण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रयत्न सुरू आहेत. सिग्नल बसविणे तथा त्यासाठीची यंत्रणा उभारणे ही कामे हाती घेण्यात आली होती. ...
आपल्यावर टीका करणाऱ्यांचाही आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा आपली उंची वाढत असते. दुसºयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे आणि आपल्या विचार स्वातंत्र्याला जपणारेच सन्मानाचे मानकरी ठरतात, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठा ...
पहाटे ३ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्याचा जळुन कोळसा झाला. ही घटना मोरांगणा येथे रविवारी सकाळी उघड झाली. यात १ लाख ७१ हजाराचे नुकसान झाले. ...
ऑनलाईन लोकमतआर्वी : विद्यार्थ्यांत नेतृत्व गुण विकसित व्हावा, समाजकारण आणि राजकारण काय, याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी याकरिता आर्वी नगर परिषदेच्यावतीने एक दिवसाचा बाल नगराध्यक्ष ही अभिनव संकल्पना मांडली. यात शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना ...
जिल्ह्यात विज्ञान विषयात शिक्षण झालेल्या शिक्षकांना गणित व विज्ञान शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे. ही पदोन्नती देताना भाषा व समाजशास्त्र विषयाच्या शिक्षकांना पदावनत केले जात आहे. ...
गावात १४ व्या वित्त आयोगाची कामे सुरू आहेत. शिवाय पंतप्रधान आवास योजनेत घरांचे बांधकाम करण्यात आले. या कामांची शनिवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी ग्रामपंचायतीला भेट देत पाहणी केली. ...
आदिवासी विकास महामंडळाद्वारे अनेक योजना राबविल्या जातात; पण लक्ष्य कमी असल्याने गरजूंना लाभापासून वंचित राहावे लागते. आदिवासींकरिता असलेल्या शबरी आवास योजनेचे लक्ष्यांकही शासनाने यावर्षी अत्यल्प केले होते. परिणामी, लाभार्थ्यांना वंचित राहावे लागले अस ...
नगरपंचायतमध्ये लावण्यात येत असलेल्या एलईडी लाईटमध्ये ११ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी पत्रकार परिषदमध्ये केला आहे. याबाबतचे सबळ पुरावे त्यांनी दिले आहेत. ...
जिल्ह्यातील महत्त्वाची माणली जाणारी धाम नदी जलपर्णीमुळे धोक्यात आली होती. शिवाय यात मोठ्या प्रमाणात घाण साचली. या घाणीच्या आणि जलपर्णीच्या विळख्यातून धाम नदी स्वच्छ करण्याकरिता नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोहीम सुरू करण्यात आली. ...