दोन दिवसांपूर्वी ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली होती. काहींनी कापलेल्या तुरीच्या गंजी झाकून ठेवत दक्षता घेतली तर काहींना उपाययोजना करता आल्या नव्हत्या. ...
वर्धा शहराच्या विविध भागात लहान मुले दिवसभर भीक मागताना दिसून येतात. आपल्या वडिलांची व्यसनाची तलफ पूर्ण करण्यासह स्वत:ची व्यसनाची गरज भागविण्यासाठी भिकेच्या पैशाचा वापर करताता. हे धक्कादायक वास्तव संकल्प संस्थेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. ...
केव्हातरी तक्षशिला, नालंदा सारखी विश्वविद्यालये असलेला आपला भारत देश आजच्या संगणकयुगात मात्र शिक्षणक्षेत्रात माघारत चाललेला आहे. इथल्या विद्यापिठाचा, शिक्षणाचा दर्जा अगदी खालावत चाललेला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतने एलईडी लाईटसाठी काढलेली निविदा सन २०१७-१८ च्या नवीन सीएसआर यादीने प्रकाशित होवून सुद्धा सदर निविदा दर जास्त असलेल्या जुन्या सीएसआरने काढल्यामुळे निविदा रद्द होवून नवीन सुधारित दराने निविदा काढण्याची मागणी ...
पाणी फाऊंडेशनतर्फे यावर्षी कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेत ७२ गावे सहभागी होत आहेत. या स्पर्धेची कार्यप्रणाली व अंमलबजावणीची माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांतर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शहरातील मुख्य मार्गावर पालिकेच्या मोकळ्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. या दुकानमालकांना अतिक्रमण काढण्याच्या अनेकवार नोटिसी बजावल्या; मात्र त्याकडे दुकानमालकांनी दुर्लक्ष केले. ...
जूनं ते सोनं, अशी म्हण आजच्या परिस्थितीत अगदी लागू पडते. याचा प्रत्यय बारा बलुतेदार संस्थांच्या कारभारावरून आला आहे. वर्धा जिल्ह्यात सुरू असलेले घरगुती १७०० लघुउद्योग अवसायनात निघाले आहेत. ...
शिवसेनेने सरकारच्या विरोधातील धार तीव्र करताना तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विविध केंद्रांवर शिवसेनेचे पदाधिकारी नेमले आहेत. ...