एक आठवड्यापासून शेतकऱ्यांमध्ये धडकी भरविणारा पाऊस आणि गारपिटीने अखेर जिल्ह्याला झोडपून काढले. रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठेही गारपिटीचे वा मुसळधार पावसाचे वृत्त नव्हते; पण सोमवारी सायंकाळनंतर सर्वत्र मुसळधार पावसासह गारपी ...
सोमवारी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाचा मोबदला मिळावा या मागणीसाठी संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांनी हेटीकुंडी फाट्यावर सुमारे तीन तास महामार्ग रोखून धरला. ...
पिंपळझरी व रोहणा येथील सकस आहार वस्तीतील गारपीटग्रस्तांनी वाई फाट्यावर मंगळवारी जि.प. सदस्य ज्योती गजानन निकम यांच्या नेतृत्वात आर्थिक मदत मिळावी म्हणून रस्ता रोको आंदोलन केले. ...
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. ...
विदर्भाला वादळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. वर्धेत रविवारी दुपारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाने चांगलाच कहर केला. ...
‘आई-बाबा म्हणतात शिक्षण शिका अन् सरकार म्हणते भजी विका’ हा प्रकार सुशिक्षित बेरोजगारांची थट्टा करणारा असल्याचा आरोप करीत सोमवारी विविध बेरोजगार तरुण-तरुणींचा मुकमोर्चा काढला. ...
प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्या शासन देवू शकत नाही. हे त्रिकालवादी सत्य आहे. त्याऐवजी २५ लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची रक्कम एका शासकीय कर्मचाऱ्याला आजीवन पगार व निवृत्ती देयकांपेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ...
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ भारत विद्यालय, हिंगणघाट येथून करण्यात आला. या उपक्रमात १ ते १९ वयोगटातील बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहे. ...