ऑनलाईन लोकमतवर्धा : भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर शहरातील उपमहापौर श्रीपाद छिंद्रम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. या घटनेचे पडसाद वर्धेत शनिवारी उमटले. सदर घटनेच्या निषेधार्थ व दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, या म ...
माहेश्वरी नवयुवक मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६५७ रुग्णांची तपासणी करून १८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ...
गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. ...
सेवाग्राम भागातील कस्तुरबा हेल्थ सोसायटी परिसरात व सेवाग्राम येथील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी हा नियोजनपुर्वक जिल्ह्याच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. या निधीचा उपयोग मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी व्हायला हवा. कृषी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या क्षेत्रामधील पायाभूत सुविधा बळकट करून सामान्य नागरिकांच्या समस्य ...
येथील सेवाग्राम आश्रम परिसरात राष्ट्रीयस्तरावर होणारे तीन दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या ४७ व्या संमेलनात देशभरातून सुमारे ३,५०० ते ४,००० हजार गांधी विचार, आदर्श आणि समस्येवर विकल्प शोधणारे विचारवंत यात सहभागी होणार आहेत. ...
ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित ठेवून वेळोवेळी सरकार द्वारे अन्याय करण्यात आलेला आहे. वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती पासून अनेक ओबीसी विद्यार्थी वंचित आहेत. यातील अडचणी दूर करून त्यांना त्वरीत शिष्यवृत्ती प्रदान ...
एस.टी. कर्मचारी यांचा कामगार करार तात्काळ करण्यात यावा, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सेवाग्राम भागातील रापमच्या विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ‘ढोल बजाओ शासन जगाओ’ आंदोलन केले. ...
जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आल्या. त्या सूचनेनुसार कृषी आणि महसूल विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला आहे. ...