कस्तुरबा मनाने खंबीर व विचारावर कायम राहणाऱ्या असल्याने निर्धार हा गुण त्यांच्यात प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या मते आपली बांधिलकी विश्वमानवते प्रती असली पाहिजे. मनात भीती प्रलोभनामुळे निर्माण होते. ...
विदर्भातील सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने, शिक्षण संस्था, सूतगिरणी यांनी सहकार क्षेत्रात घोटाळ्याचा आदर्श निर्माण केला. यापूर्वीच्या सरकारने लोकांना अज्ञानात ठेऊन त्यांच्या गरिबीचा व मजबुरीचा फायदा घेऊन स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या, ..... ...
स्कूल बसचे होणारे अपघात टाळण्याकरिता अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यात स्पीड गर्व्हनर, जीपीएस तंत्रज्ञानासह अन्य बाबींची सुधारणा करण्यात आली. असे असले तरी अवैध विद्यार्थी वाहतूक थांबत नसल्याचे दिसते. ...
प्रत्येक जीवाच्या ठायी सहजता येणे म्हणजेच खरा आनंद आहे. संसारी आणि पारमार्थिक जीवनाचे यश हे प्रसन्न चित्त होऊन सुहास्य वदनाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यातच आहे. ...
वन विभागाची कारवाई : चालकाला घेतले ताब्यातलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन विभागाच्या मालकीच्या झुडपी जंगलातून जेसीबीच्या साह्याने अवैध उत्खनन करून मातीची चोरी केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यावरून अधिकाºयांनी छापा टाकून जेसीबी जप्त केला ...
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागपूर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आर्वी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून एक देशी कट्टा व वाहन जप्त करण्यात आले आहे. ...